आमचे व्हिजन

 जनमानसात मनोरमा मल्टीस्टेटची आदर्श प्रतिमा निर्माण करणे.
 तंत्रज्ञान, प्रक्रियेमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा करून नाविन्यपूर्ण बँकिंग उत्पादने आणि सेवा प्रदान करणे.
 ग्रामीण जनतेचा आर्थिक स्तर वाढवणे.
 सहकारी तत्त्वे आणि मूल्यांवर आधारित सहकारी बँकांचे रोल मॉडेल निर्माण करणे.
 2025 पर्यंत 100 शाखांची संख्या उद्देस्ट.

आमचे ध्येय

 सामाजिक विकासाची बांधिलकी.
 उत्तम दर्जाची बँकिंग सेवा ऑफर करणे.
 मागता क्षणी पैसे परत करणे.
 लोकांसाठी अनुकूल उत्पादने देण्याचा मानस.
 ग्राहकांना नैतिकता आणि न्याय.
 तांत्रिक सुधारणा आणि प्रगती.
 नवोपक्रम आणि उत्कृष्टता

मनोरमा मल्टीस्टेट बद्दल

मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.,सोलापूर या आपल्या मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्य आहे. सोलापूर शहर व जिल्यातील आर्थिक विकासामध्ये योगदान देणारी मनोरमा मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी ११ वर्ष पूर्ण करून १२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या कामकाजाला ०१ ऑगस्ट २०११ रोजी शुभमुहूर्तावर ग्राहक सेवेस सुरुवात केली.

आमच्या सेवा

आपल्या आर्थिक गरजांसाठी विश्वासार्ह सेवा व सुविधा

📈

रिकरिंग ठेव योजना

आवर्ती ठेव ही सोसायटी द्वारे ऑफर केलेली मुदत ठेव आहे जी नियमित उत्पन्न असलेल्या लोकांना बचत करण्यास मदत करते

Read More
🏆

लखपती ठेव योजना

मासिक उत्पन्न योजना अशा व्यक्तींसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना त्यांच्या उत्पन्नाची पूर्तता करण्यासाठी नियमितपणे पैशांची आवश्यकता असते...

Read More
👶

मुलांचे भविष्य बचत योजना

मुलाच्या भविष्यासाठी सर्वोत्तम ठेव योजना, त्यामुळे तुमच्या मुलाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वर्तमानात गुंतवणूक करा...

Read More
🏦

कर्ज योजना

आम्ही तुमच्या कठीण प्रसंगी तुम्हाला मदत करण्यासाठी हजर आहोत तेव्हा पैशाची काळजी करण्याची गरज नाही....

Read More
🔄

NEFT सेवा

'एनईएफटी सुविधा' नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) ही एक देशव्यापी पेमेंट सिस्टीम आहे...

Read More

RTGS सेवा

'रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट', RTGS, बँकिंग चॅनेलद्वारे शक्य तितक्या जलद पैसे हस्तांतरण प्रणाली आहे...

Read More
📱

एस.एम.एस सेवा

एसएमएस बँकिंग सेवा तुमच्या बँक खात्या विषयी त्वरित सूचना प्रदान करते ...

Read More
⚠️

१४ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि,सोलापूर या सोसायटीच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. १५/०८/२०२५ रोजी सकाळी ठीक ११ .३० वाजता मनोरमा भवन, नवीन आर.टी.ओ समोर, बेन्नूर नगर ,विजापूर रोड, सोलापूर येथे होणार आहे.सदर सभेपुढील विषय खालीलप्रमाणे आहेत. सदर सभेस सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, हि विनंती.

Download